तुम्हाला तुमचा चेहरा गोरा आणि एकदम गुलाबा सारखा बनवायचा आहे का? | How To Make Your Skin Glow Naturally at Home

 Home Remedies For Glowing Skin in One Day

तुम्हाला सुद्धा वाटते का की तुमचा चेहरा गुलाबी आणि सुंदर दिसला पाहिजे?, How To Make Your Skin Glow Naturally at Home  तर तूम्ही करा हे उपाय.

How To Make Your Skin Glow Naturally at Home

आणि हा उपाय इतका जबरदस्त आहे की लोक तुम्हाला स्वतःहून उपाय विचारतील.

बाजारामध्ये स्किन गोरी करण्यासाठी किंवा चेहरा चांगला दिसण्यासाठी नाना प्रकाराचे क्रिम्स मिळतात, आणि ते महागडे असून त्याचा जास्त उपयोग केला तर आपल्याला याचे साईड इफेक्ट झालेली दिसून येते. 

परंतु आपण घरातले काही पदार्थांचा उपयोग करून आपली स्किन हे सुंदर किंवा गुलाबी बनू शकतो. 

मित्रांनो सर्वांनाच आपला चेहरा गोरा आणि सुंदर झालेला आवडतो, याच कारणामुळे बाजारामध्ये विविध प्रकारचे क्रीम घेऊन आपण आपल्या चेहऱ्याचे स्किन खराब करतो ते पहिल्यापेक्षा जास्त बिघडून जाते. 

तर आम्ही घेऊन आलोय यासाठी अत्यंत उपयुक्त उपाय तुम्हाला घरच्या घरी आयुर्वेदिकरित्या तयार होणारा उपाय ज्याच्याणे चेहऱ्यावर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही व तुमच्या स्किन हे नॅचरल म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने उठून दिसायला सुरू होते. 

उपाय कसा करायचा आहे आणि आपल्याला याच्यासाठी कुठली साहित्य लागणारे ही माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेली पोस्ट हे पूर्ण वाचा. 

तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की हा उपाय कसा करायचा आहे. 

तर यासाठी लागणार आहे 

7 days glowing skin challenge

१. कोरफड (Alovera)

२. बीट (Beetroot)

उपाय कसा करायचं?

  सर्वप्रथम आपल्याला कोरफड घ्यायचा (Alovera)आहे त्याला स्वच्छ धुऊन त्याच्या आत मधला गर (पांढरा- कलरचा गर) त्याला काढून घ्यायचा आहे, कोरफड च्या गराला चांगल्या एकजीव करून घ्या.

आता त्याच्या मध्ये आपल्याला बीट (Beetroot) चे एक चमचा रस टाकायचा आहे.

वजन कमी करण्यासाठी कुठला ज्यूस पिला पाहिजे?

रक्त शुद्ध करायचं आहे तर मग करा हे उपाय

एक उपाय ज्याने तुमची भूक वाढलीच पाहिजे

या दोघांना चांगले मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आहे आता हे झाले तयार आपले मिश्रण. 

आता हे जे मिश्रण तयार झालेले आहे याला घेऊन आपल्या तोंडावरती चांगल्या पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटे मालिश करायची आहे. 

Face Glow Remedies For Oily Skin

मिश्रण तोंडावर लावून झाल्यानंतर सुद्धा हे चेहऱ्यावर लावलेले मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवून द्यायचा आहे.

त्याच्यानंतरन चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या चेहरा धुण्यासाठी कुठलाही प्रकाराचा साबण किंवा कुठलाही सौंदर्य पदार्थ वापरायचा नाही फक्त पाण्याने आपल्याला आपले चेहरा धुऊन घ्यायचा आहे. 

तर मित्रांनो हा इतका साधा उपाय आहे परंतु याचे जर तुम्ही रिझल्ट पाहाल तर तुम्ही परेशान व्हाल, तसेच हे तयार झालेले मिश्रण तुम्ही जर सलग दोन महिन्यापर्यंत लावलात तर तुम्ही सुद्धा स्वतःचा चेहरा पाहून परेशान व्हाल. 

Glowing Skin Secret

तर मित्रांनो हा उपाय नक्कीच करून पहा आणि हा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका आणि पोस्ट जर आवडली असेल तर आपल्या helthwalla.in वेबसाईटला फॉलो करून ठेवा तसेच आपले Youtube चैनल सुद्धा Subscribe करून ठेवा. 

                               !! धन्यवाद !!

तुमची सुद्धा सर्दी कमी होतच नही तर मग करा हे उपाय मग बगा | Sardi Kami Karnysathi Gharguti Upay

कच्चा कांदा खाण्याचे फायदे ऐकून आज पासुनच कांदा खायला चालु कराल | kaccha kanda khanyache fayde in marathi






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense