मित्रांनो तुम्हाला जर सर्दी आणि डोके दुःखी पासून आजच सुटका पाहिजे असेल? Sardi Kami Karnysathi Gharguti Upay तर हा उपाय तुम्हाला करायलाच पाहिजे.
सध्याला वातावरणामध्ये होणाऱ्या बदलावामुळे अनेक लोकांना व तसेच लहान मुलांना सुद्धा सर्दी, खोकला, ताप यासारखे वायरल आजार झालेले दिसून येत आहे आणि याचा सध्याला खूप जास्त प्रमाण झाला असल्यामुळे खूप सारे लोक परेशान झाले आहेत.
मित्रांनो हा प्रॉब्लेम इतक्या सोप्या पध्दतीने बरे होईल की तुम्हीला याचा विश्वास सुद्धा होणार नाही. त्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक
लसणाची पाकळी.
Sardi Kami Honyasathi Upay
मित्रांनो ही लसणाची पाकळी घ्यायची आहे व याच्या वरचे सालटे काढून आपल्याला त्या लसणाच्या पाकळीला हाताने हळुवारपणे दाबायचे आहे म्हणजेच थोडा रस बाहेर येऊ द्यायचा आहे.
आता या लसणाच्या पाकळी ला कापसा मध्ये गुंडाळायची आहे, त्यांचे रस बाहेर नाही निघला पाहिजे.
आता या कापसाच्या गोळ्याला आपल्या कानाच्या वरच्या बाजूला जसे या फोटोमध्ये दाखवल्या आहेत त्या पद्धतीने ठेवून द्यायचा आहे.
Not:- परंतु इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की या लसणांचा पाकळीचा रस हे आपल्या कानाला चिटकू द्यायचा नाही त्याला व्यवस्थितरित्या रुईमध्ये गुंडाळून आपल्याला ठेवायचं आहे.
या उपायाने नेमके फायदे कसे होते?
मित्रांनो आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या उपायाचा आणि आपल्या सर्दीचा काय संबंध असेल?
तर मित्रांनो याचे कारण असे आहे की लसूण (Salfar) सल्फर असल्यामुळें यामध्ये उग्रवास असते, सल्फर असल्या मुळे ते Anti Virus, Anti Fungal चे काम करते त्यामूळे आपल्या पाशी कोणतेही virus किंवा infection ज्यास्त वेळ टिकत नाही.
Sardi Kami krnyache upay
आणि हे कानापाशी ठेवल्यामुळे आपल्या नाकाशी नेहमी संपर्कात असते.
आणि याचा उग्रवासामुळे आपल्या सर्दी मध्ये खूप फायदा पडलेला तुम्हाला दिसून येईल.
मित्रांनो हा उपाय इतका सोपा आणि इतका असरदार आहे की हा केल्यानंतर ना तुम्हाला एक ते दोन तासाच्या तुम्हाला रिजल्ट दिसून येईल.
तुम्ही सुद्धा डोकेदुखी व सर्दी ने परेशान असाल तर हा उपाय नक्कीच करून पहा.
माहिती आवडली असेल नक्कीच आपल्या या पोस्टला गरजू लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या या helthwalla.in या website ला नक्की फॉलो करून ठेवा.
!! धन्यवाद !!
केळी च्या सालीवर काळे डाग असल्यास केळी खावी का? |Banana Black Spots
लसणाचे पाणी वापरा केस वाचवा | Garlic Benefits For Hair.
वजन कमी करण्यासाठी कुठला ज्यूस पिला पाहिजे? | Best Juice For Weight Loss And Glowing Skin.
टिप्पणी पोस्ट करा