नेहमी तरुण दिसण्यासाठी हे नियम पाळायलाच पाहिजेत | How to look 20 years younger in 30 days

 खूप लोकांना हा प्रश्न पडलेला असतो How to look 20 years younger in 30 days की नेहमी जर आपल्याला तरुण दिसायचे असेल तर कोणते उपाय करायला पाहिजे? 

What makes a woman look younger

मित्रांनो त्यासाठी आपल्याला युट्युब किंवा सोशल मीडिया वरती अशा भरपूर पोस्ट पाहिला मिळतात की ज्याच्यामध्ये हे सांगितलं जातं की नेहमी तरुण दिसायचे असतील तर त्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. 

उपाय तर आपल्याला भरपूर पाहायला मिळतात परंतु जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली तर आपल्याला आपल्या शरीराला तरुण दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारचा उपाय करण्याची गरज नाही. 

These rules must be followed to always look young brain

आता आपल्या ला मी तरुण दिसावं यासाठी नेमके असे कोणते नियम आहेत जे आपल्याला त्याचे पालन करावे लागेल ज्याच्याने आपल्याला तरुण दिसायला सुरुवात होईल 

मित्रांनो ह्या काही गोष्ट आहे जे तुम्हाला नक्कीच फॉलो करावे लागतील तर ते खालील प्रमाणे.

कच्चा कांदा खाण्याचे फायदे ऐकून आज पासुनच कांदा खायला चालु कराल

केळी च्या सालीवर काळे डाग असल्यास केळी खावी का?

वजन कमी करण्यासाठी कुठला ज्यूस पिला पाहिजे?

1. आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या. वाफ घेतल्यामुळे त्वचेचे पोअर्स ओपन होतात. 2. त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स काढून घ्या. त्वचेवर बर्फ फिरवा.

3. त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका. कारण लिंबामध्ये असे काही घटक असतात.

4. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही, तेल असे घटक लावू नये कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात.

How to get younger looking skin in 10 days

5. त्वचेसाठी सीरम हे देखील फार महत्वाचे असते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सीरम निवडायला हवे. सीरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागत नाही.

6. रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरु नका. त्यामुळे त्वचेचे पोअर्स मिनिमाईज करण्यास मदत करतात.

7. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य असे क्लिन्झर निवडणे गरजेचे असते. तरच त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते.

These rules must be followed to always look young meaning

मित्रांनो हे वरील दिलेले सात नियम आहेत हे पुरेसे आहेत तुम्हाला नेहमी तरुण ठेवण्यासाठी, नक्कीच या नियमाचा पालन करून तुमचे शरीर हे निरोगी आणि नेहमी ताजे टवटवीत होऊ शकता. 

तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना किंवा परिवारात शेअर करायला विसरू नका आणि आणि हो पोस्ट जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या या helthwalla.in वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

टिप: डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.....


 !! धन्यवाद !!

तुम्हाला तुमचा चेहरा गोरा आणि एकदम गुलाबा सारखा बनवायचा आहे का? | How To Make Your Skin Glow Naturally at Home

तुमची सुद्धा सर्दी कमी होतच नही तर मग करा हे उपाय मग बगा | Sardi Kami Karnysathi Gharguti Upay


Keywords 

How to keep skin young after 40

How to stay young looking after 40 

How to keep skin young after 30


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense