जेवणानंतर फक्त एक चमचा खा आणि जवळ-जवळ शरीरातले लहान मोठे 80 पेक्षा जास्त आजार सहज नष्ट करा.| Mukhwas

  Mukhwas

 जेवणानंतर फक्त एक चमचा Mukhwas खा आणि जवळ-जवळ शरीरातले लहान मोठे 80 पेक्षा जास्त आजार सहज नष्ट करा, थायरॉईड, कॅल्शियम त्याचबरोबर 21 पोटाचे विकार होतील नष्ट.

Fabindia After Meal Digestive

Mukhwas

हो मित्रांनो हे 100% खरे आहे, आम्ही जो उपाय सांगणार आहोत तुम्ही जेवणानंतर दररोज एक चमचा खायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला झालेला बदल स्वतः दिसून येणं चालू होईल त्याच्यानंतर ना तुम्ही स्वतःहून दररोज या उपायाचा रोजच्या जेवणानंतर उपयोग कराल. 

उपाय केल्याने कोणत्या फायदा होतो? 

आम्लपित्ताचा त्रास असेल

थायरॉईडची समस्या असेल

उष्णतेचा कसलाही त्रास तुम्हाला असेल

विनाकारण घाम येणे

विनाकारण छातीमध्ये धडधड होणे

कॅल्शियमची कमतरता असेल

उन्हाळ्यामध्ये तुम्ही कितीही उन्हातून जर फिरून आला असाल तर काहीजणांना नाकातून रक्त किंवा लघवींमध्ये जळजळ होते तर असा कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही पोटाचे विकार असतीलसु

खा खोकला म्हणजेच कोरडा खोकला असेल.

Conscious Food Millet

केळी च्या सालीवर काळे डाग असल्यास केळी खावी का? 

लसणाचे पाणी वापरा केस वाचवा 

वजन कमी करण्यासाठी कुठला ज्यूस पिला पाहिजे?

रक्त शुद्ध करायचं आहे तर मग करा हे उपाय.

तर मित्रांनो असे जर कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला आजार असेल तर हे एकदम या साध्या सोप्या उपायाने तुम्ही याला नष्ट करू शकता. 

मित्रांनो हा उपाय जर इतका सोप्प असेल तर हा नक्कीच तुम्हाला करायला हवा. 

Conscious Food Ghee Review

उपाय कसा करायचा? 

उपाय हा अगदी सोपा आहे बडीशोप मध्ये आपल्याला फक्त काही घटकांचा समावेश करायचा आहे. 

उपाय साठी लागणारे साहित्य? 

१. सोप (एक मोठी वाटी) 

२. धणे (एक मोठी वाटी)

३. तीळ (काळे किंवा पांढरे पाव वाटी)

 आता मित्रांनो उपाय आपल्याला असा करायचा आहे ते सर्वप्रथम आपल्याला एक वाटी सोफ हे हलके भाजून घ्यायचा आहे, आता ह्याला आपल्याला एका बाजुला काढून घ्यायचा आहे. 

त्यानंतर आपल्याला धने सुद्धा एक मोठी वाटी घेऊन त्याला सुद्धा हलके भाजून घ्यायचा आहे आता भाजुन झाल्यानंतर याला सुद्धा बाजुला काढून घ्यायचा आहे. 

त्याचबरोबर तीळ सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस मध्ये भाजून घ्यायचा आहे.

Conscious Food Makhana

आता हे झाले तुमचे आयुर्वेदिक औषध, तर या तिन्ही जे आपण पदार्थ घेतले आहेत त्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरन हे रोज जेवणाच्या नंतर एक - एक चमचा खायचं आहे. 

मित्रांनो हा इतका सोपा उपाय आहे जिथे तुम्हाला छोट्या मोठ्या आजारांपासून लांब ठेवते तर याचा नक्कीच तुम्ही उपयोग करून पहा. 

जर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि आपल्या helthwalla.in या वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

!! धन्यवाद !!

 





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense