Takkal Padne Upay In Marathi: बगता - बगता टक्कल पडली काय करु? (Best Home Remedies For Baldness) असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे तुमच्या साठी
सध्याच्या परिस्थितीमध्ये टक्कल पडणे हे खूप प्रमाणात वाढले आहेत, आता या मागचे कारण तर आपण पुढे जाणून घेणारच आहोत परंतु खूप जणांचा हा प्रश्न असतो की टक्कल पडल्यानंतर ना त्यावरती केस होऊ शकतात का?
Remedies for baldness
तर याचे उत्तर सहासा नाही म्हणजे पडलेल्या टक्कल वर केस परत आणणे जवळ जवळ अशक्य असते.
आता ज्या वेळेला पूर्ण टक्कल पडते त्यावेळेला हेअर ट्रान्सप्लांट केली जाते, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की हेअर रीट्रान्सफरंट करायचा असेल तर त्याचा साधारणता खर्च किती असते.
ते सर्वसामान्य माणूस किंवा गरिबांना याचा खर्च झोपणे शक्य नाही.
Herbal Remedies For Baldness
मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग यावरती काय उपाय असेल, तर नक्कीच मित्रांनो टक्कल पडल्यानंतर न आपल्याला काही समाधान करता येत नाही परंतु टक्कल पडू नये यासाठी आपण नक्कीच काहीतरी उपाय करू शकतो.
आणि आपण आजच्या या पोस्टमध्ये तेच पाहणार आहोत की टक्कल पडण्यावरती असे उपाय ज्याचा तुम्ही उपयोग करून टक्कल पडण्यापासून वाचवू शकता.
त्या अगोदर जाणून घेऊ की शेवटी टक्कल आपल्याला का पडते.
टक्कल पडण्याची कारणे कोणती?
तर दिवसेंदिवसी मानसाला चांगले राहावे असे वाटत आहे स्त्री असो वा पुरुष असो डोक्यावरील हे केस अत्यंत महत्त्वाचे आहे.
जेवणानंतर फक्त एक चमचा खा आणि जवळ-जवळ शरीरातले लहान मोठे 80 पेक्षा जास्त आजार सहज नष्ट करा
माणसाने दररोज किती पाणी प्यावे आजच माहीत करा नाहीतर
कच्चा कांदा खाण्याचे फायदे ऐकून आज पासुनच कांदा खायला चालु कराल
आणि काही लोक तेच चांगले व सुंदर ठेवण्यासाठी व कायम टिकवण्यासाठी त्याच्यावरती विविध प्रकारचे केमिकल युक्त तेल किंवा शाम्पू यांचा उपयोग करतात, आता हे काही दिवस दिसायला सुंदर व स्ट्रॉंग तर दिसतात परंतु काही काळानंतर जे केस आहे ते तुटायला चालू होतात, पांढरी पडायला चालू होते, दोन तोंडी केस येणे अशा विविध समस्याला आपल्याला सामोरे जावे लागते.
Home Remedies For Baldness In Females
उपाय कसा करायचा?
आता मित्रांनो हा उपाय इतका सोपा आहे की तुम्हाला हे उपाय ऐकूनच विश्वास बसणार नाही.
उपाय जरी दिसायला छोटा आणि साधारण वाटत असेल तर याचे तुम्हाला फरक दिसायला लागेल.
त्यासाठी तुम्हाला काही नाही फक्त तुपाचा उपयोग करायचा आहे, आपण घरी बनवलेला तुपाचा आपल्याला दररोज डोक्यावरती मालिश म्हणजे ज्या पद्धतीने आपण रोज केसाला ते लावतो त्या पद्धतीने मालिश करायचा आहे करायचा आहे.
तुपा मुळे तुमच्या डोक्याचे स्कीन मजबूत होते व केसांच्या मुळांना हावे ते गुण मिळतात.
तर झाल मित्रांनो हे इतका साधा उपाय जे तुमच्या टक्कल पडण्यापासून तुमची सुरक्षा करेल
याचा उपयोग नक्कीच करून पहा आणि तो जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून आपल्या helthwalla.in या वेबसाईटला फॉलो करून ठेवा.
टिप्पणी पोस्ट करा