Blackheads किंवा Whitehead नष्ट करण्यासाठी घरेलू नुस्का | Blackhead and Wightheads Remove Home Remedies In Marathi

 Blackheads किंवा Whitehead नष्ट करण्यासाठी घरेलू नुस्खा. 

Blackheads Blackhead and Wightheads Remove Home Remedies In Marathi

Blackhead and Wighthead Remove Home Remedies In Marathi मित्रांनो आपण कधी कधी पाहिला असाल तर आपल्या नाकावरती पांढरे किंवा काळे काहीतरी प्रकार दिसायला लागते तर ते दुसरे काही नसून ते Blackheads किंवा Whitehead असतात. 

हे दिसायला गोल किंवा किंचित वाढलेला फुगवटा म्हणून दिसते. ते सहसा पांढरे किंवा मांस रंगाचे असतात. आणि हे शरीराच्या पृष्भागावर येते.

Blackheads किंवा Whitehead तयार कसे होते?

मृत त्वचेच्या पेशी आणि बॅक्टेरियाने बंद होतात तेव्हा व्हाइटहेड्स तयार होतात.

अशाप्रकारे बंद झालेले पोअर्स त्वचेच्या पृष्ठभागाखाली मलबे अडकून बंद राहतात.

 आता हे तर झाले याची माहिती आणि आता याचा उपाय करण्यासाठी काही लोक हे भरपूर महागडे क्रीम किंवा सोप यांचा उपयोग करायला सुरू करतात परंतु काही काळ हे नष्ट तर होते परंतु हे नंतर वापस यायला सुरुवात होते तर अशा मध्ये आपल्याला असा एक उपाय ची गरज असते जे याला संपूर्ण मुळातून नष्ट करेल. 

तर आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला याला संपूर्ण नष्ट करण्यासाठी एक घरेलू आयुर्वेदिक नुस्ख सांगणार आहे जो की तुमच्या घरात किंवा स्वयंपाक घरामध्ये ते सर्व साहित्य सहजरित्या उपलब्ध असते. 

व याचे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही हा खुप फायदेशीर आहे. 

उपाय साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे 

१. हळद (१ चमचा)

२. कॉफी (१ चमचा)

३. साखर पावडर (आर्धा चमचा)

४. अलोवेरा/कोरफड (गर १ चमचा)

५. लिंबु रस (अर्धा चमचा)

 आता ‌या सर्वांना एकत्रीत करुन त्यांना चांगले एकजीव करुन घ्या, आता हा तयार झाला आपला आयुर्वेदिक लेप.

आता याला ज्या ठिकाणी Blackheads किंवा Whitehead तयार झालेले आहेत त्या जागी किंवा तूम्ही हे पूर्ण चेहऱ्यावरीती जरी लावले तरी याचा कोणताही side-effect होणार नाही.

आता याला ३ ते ४ मिनिटे लावून ठेवायचा आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे.

बस इतकं करा आही हळू हळू तुमचे Blackheads किंवा Whitehead हे नष्ट होताना देसून येईल.

मित्रांनो ही माहिती आपल्या अवडली आहे तर मग आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका, आणि आपल्या helthwalla.in या वेबसाईटला नक्की फॉलो करून ठेवा.

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense