तान तणावाचा दुष्परिणाम तुमच्या झोपीवर होत आहे तर आजच व्हा सावध | Zop N Yenyasathi Upay In Marathi

 Remedies For Insomnia : मित्रांनो तुम्हाला सुद्धा तणाव मुक्त झोप घ्यायची आहे का? 

Zop N Yenyasathi Upay In Marathi

स्त्री असो वा पुरुष सध्याच्या ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये सर्वांनाच मानसिक त्रास होत असताना दिसून येत आहे आणि याचा जो परीणाम आपल्या झोपेवर होत आहे असे दिसून येत आहे. 

Remedies For Insomnia And Anxiety

या तनावा पासुन आपणा मुक्त राहणे किंवा पुरेपूर झोप घेणे हे अत्यंत आवश्यक असते, परंतु त्यांना मानसीक तणाव असल्यास झोप लागत नाही, किंवा खूप वेळ नंतर  आपल्याला झोप लागतो तर अशा घटना तुमच्या सोबत घडत असतील तर नक्कीच या पोस्ट काळजीपूर्वक वाचा. 

चांगली झोप न लागण्याची कारणे कोणती?

१. स्क्रीन टाईम जास्त असणे :

दिवसभरामध्ये कामानिमित्त किंवा इतर गोष्टींसाठी आपण मोबाईल किंवा कम्प्युटर अशा गोष्टींचा उपयोग करतो व आपल्या स्क्रीन टाईम जास्त होते त्यामुळे आपल्या डोळ्यावर तणाव निर्माण होतो. 

यासाठी झोपण्याच्या किमान अर्धा एक तासा अगोदर तर आपल्याला स्क्रीन अजिबात पहायची नाही.

Remedies For Insomnia During Pregnancy

२. मानसिक ताण तणाव :

मानसिक त्रास हा आता कॉमन झाला आहे, आपण कामाच्या ठिकाणी असो किंवा पारिवारिक जीवना मध्ये छोट्या छोट्या गोष्टी मध्ये ताण घेणे टाळावे. 

३. अन्न किंवा कॅफिन घेणे :

मित्रांनो आपण जर झोपण्याच्या आधी अन्न किंवा कॅफेन म्हणजेच चहा किंवा कॉफी यांचा सेवन करत असाल तर आपल्याला मानसिक त्रास किंवा झोप न लागण्यासाठी प्रकार दिसून येतात. 

मित्रांनो हे झाले तीन असे कारणे त्याच्यामुळे आपल्याला मानसिक त्रास तसेच झोपणे येण्यासारखे कारण नाही दिसून येईल लागतात. 

त्यामध्ये काय उपाय करता येतील त्याच्याने आपल्याला झोप व्यवस्थित लागेल व ताणतणावापासून मुक्ती मिळेल आणि आपली झोप सुधारेल. 

Remedies For Insomnia While Pregnant

झोप येण्यासाठी काय करावं?

  • तर झोपण्याच्या अगोदर १० ते १५ मिनिट आपल्याला ध्यान साधना करायचा आहे 
  • झोपण्याआधी कोमट पाणी किंवा गवती चहा पिणे. उपयुक्त ठरू शकते. 
  • शांत खोली किंवा अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपण्याची व्यवस्था करा त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यावरती कुठलाही प्रकाशाचा किंवा स्क्रीनचा ताण पडणार नाही. 
  • मोबाईल किंवा टीव्ही किंवा इतर कुठल्याही स्क्रीन असलेल्या साधनांपासून झोपण्याआधी किंवा एक तासात आधी दूर व्हायचं आहे. 
  • ठरवलेल्या वेळामध्येच झोपणे आणि उठण्याची सवय ठेवा 
  • झोपण्या अगोदर विचार किंवा कुठलाही काम करणे टाळा 
  • चांगली झोप यावी यासाठी तुम्ही रात्री झोपण्याच्या वेळी पुस्तक किंवा एखादी शांत संगीत ऐकावे.

या गोष्टींचा तुम्ही पालन केल्याने तुम्हाला झोप न लागणे, मानसिक त्रासामुळे अपुरी झोप होते, ते बंद होईल व तुम्हाला झोप शांत लागेल आणि तुम्हाला याच्यामुळे मानसिक त्रास होतो सुद्धा परिणाम भोगावला लागणार नाही. 

Homeopathic Remedies For Insomnia

तुम्हाला हा उपाय दिसायला छोटा दिसत असेल तर खूप फायदेशीर आहे करून पहा आणि आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा. 

आणि आपल्या helthwalla.in या वेबसाईटला नक्की फॉलो करा.

!! धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense