एका रात्रीत होणार चेहऱ्याचारील सर्व सुरकुत्या गायब करून तर बाग | Natural Remedy for Wrinkles on the Face

Tondavaril Surkutya Sathi Upay : तोंडावर जर सुरकुत्या पडले असतील(Natural Remedy for Wrinkles on the Face)तर मित्रांनो असा एक उपाय ज्याचा उपयोग करून तुम्ही एका रात्रीतच फरक पाहू शकता. 

Natural Remedy for Wrinkles on the Face

Wrinkles On The Face Remedy

मित्रांनो सौंदर्य हे सर्वांनाच प्रिय असते मग ते स्त्रि असो किंवा पुरुष, आणि सर्वांना वाटते की आपण सुंदर दिसावे आता काही लोक यासाठी विविध प्रकाराची केमिकल युक्त क्रीम्स वापरायला सुरू करतात, किंवा फेस वॉश करणे यासारखे प्रकार करतात. 

तर खरच याचा फायदा होतो का? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर मित्रांनो पाहायला गेलं तर केमिकल युक्त क्रीम्स किंवा कॉस्मेटिक लावल्याने आपल्याला तात्पुरता फरक पडलेला दिसतो, परंतु त्याचे परिणाम हे खूप भयानक होऊ शकतात. 

क्रीम किंवा कॉस्मेटिक लावण्याचे दुष्परिणाम कोणते?

तोंडावरती सरकुटे पडत आहेत म्हणजे याचं कारण असे असते की त्या ठिकाणची स्किन ही अशी डॅमेज झालेली असते की तिथले स्किनचे सेल्स आहेत ते मरायला सुरुवात होतात, आणि या मागच्या सर्वात मोठा कारण म्हणजे क्रीम आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट्स.

मित्रांनो क्रीम आणि कॉस्मेटिक लावल्याने चेहऱ्यावरील त्वचेची आयु कमी होते, व कालांतराने चेहरा हे काळपट पडायला लागते. 

Wrinkles On Face Remedy

त्यासोबत चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा सुरकुटे पडायला सुरुवात होते. 

चेहऱ्यावरती खाज सुटणे किंवा चेहरा कोरडा पडणे यासारखे विविध चेहऱ्याच्या त्वचेवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 

आता हे होऊ नये यासाठी उपाय काय करायचा आहे आपण खाली पाहणारच आहोत तर मित्रांनो माहिती जर चांगले वाटली तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व ही माहिती पूर्ण वाचा. 

उपाय काय करावा? 

मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की आपली चेहऱ्यावरची त्वचा सुंदर किंवा आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडू नये तर त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला कॉस्मेटिक क्रीम किंवा केमिकल युक्त क्रीम चा वापर करणे हा बंद करायचा आहे, असे केल्याने तुमचे 40 ते 50 टक्के काम इथेच झाले. 

Wrinkles On Face Treatment Cream

आता जो खाली आम्ही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे त्याचा उपयोग केला आणि तुम्ही स्वतः फरक पहाल. 

उपाय कसा करायचा? 

तरी मित्रांनो या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत 

१. नींबू चा रस (एक चमचा)

२. बदाम तेल (एक चमचा)

३. मध (एक चमचा)

हे साहित्य घेतल्यानंतर आपल्याला याला समप्रमाणात घेऊन एक चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा म्हणजेच आहे एकजीव करून घ्यायचा आहे.

आता हा जो लेप आहे त्याला आपल्या चेहऱ्यावरती चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि हे लावल्यानंतर आपल्याला किमान एक तास तरी तसेच ठेवून द्यायचा आहे.

Wrinkles On Face Treatment In Hindi

त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये एक रुईचा (कापसाच्या गोळा) गोळा बुडवून  आपल्या चेहऱ्यावरील लावलेला हा लेप धीऊन घ्यायचा आहे. 

मित्रांनो हा उपाय नक्कीच उपयोग करून पहा तुम्हाला हळूहळू याचा जो असर आहे ते दिसायला सुरुवात होईल आणि हा एकदम नैसर्गिक असल्यामुळे तुम्हाला याचा कसलाही साईड इफेक्ट होणार नाही. 

तर मित्रांनो नक्कीच ही पोस्ट आपल्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करायलाच पाहिजे. आणि हो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या या वेबसाईटला फोन करून ठेवा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense