का तुमची पण दाढी पांढरी होत आहे तर करा हे साधा उपाय | Beard White Hair Problem In Marathi

 White Beard Treatment In Homeopathy

 तुमच्या पण दाढीचे केस पांढरे झाले आहेत ना (Beard White Hair Problem In Marathi) आता त्याला काळ करायचं? तर करा हे उपाय 

Beard White Hair Problem In Marathi

मित्रांनो वाढत्या वयामानानुसार प्रत्येकाच्या डोक्यावरील केस इतर पांडे होतात त्यासोबत आपल्या दाढी आणि मिशा सुद्धा पांढरे व्हायला लागतात. 

White Beard Treatment In Ayurveda

आपल्या दाढी वरील केस थोडेफार जर पांढरे झाले असतील तर आपण लगेचच त्याला केमिकल युक्त डाय लावून त्याला कार्य करण्याचा प्रयत्न करतो, ते काळे तर होतात परंतु थोड्या दिवसांमध्ये ते आणखीन पांढरे दिसायला चालू होतात. 

तान तणावाचा दुष्परिणाम तुमच्या झोपीवर होत आहे तर आजच व्हा सावधव 

केळी च्या सालीवर काळे डाग असल्यास केळी खावी का?

चेहरा इतका गोरा होईल कि तुम्ही परेशान व्हाल

इतकेच नाही तर त्या पांढऱ्या केसांचा प्रमाण हे जास्तच वाढायला लागतो त्यामुळे आपल्याला हेअर डाय चा किंवा कसल्याही डायचा उपयोग करायचा नाही. 

आता केस पांढरे होणे हे नॅचरल नैसर्गिक असल्यामुळे आपण त्याला न करता येत नाही. 

तरीसुद्धा तुम्हाला यावरती उपाय पाहिजे असेल तर खालील उपाय नक्कीच करून पहा तुम्हाला थोडा बहुत फरक जाणवेल व ते नैसर्गिक असेल त्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार. 

White Beard Solution In Ayurveda

उपाय काय करायचा? 

मित्रांनो आपल्याला यासाठी इंडिगो पावडर वापरायचा आहे, आपण माहिती जितक्या प्रमाणात घेतली आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला इंडिगो पावडर घ्यायचा आहे आणि त्या दोघांना एकत्रित चांगले मिक्सच करून घ्यायचा आहे आता जे आपण डाय किंवा दाढीचे केस काळे होण्यासाठी केमिकल युक्त पदार्थ वापरतो त्या जागी हे मिश्रण लावायचा आहे.

White Beard Treatment Medicine

आणि याला अर्धा तासापर्यंत तसंच ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण त्याला घेऊन घेऊ शकता.

हळूहळू तुमच्या दाढीची पांढरी झाली आहे त्याचा रंग बदलायला लागेल, आणि हप्ते दोन महिने कंटिन्यू झाल्यानंतर ना त्याचा रंग काळा सारखा दिसायला चालू होईल. 

तर मित्रांनो हा उपाय इतका सोपा आहे तर नक्कीच करून पहा आणि आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करायला विसरू नका आणि या वेबसाईटला फॉलो करून ठेवा.

White Beard Treatment Medicine In India

!! धन्यवाद !!





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense