माझा चेहरा हा ऑईली म्हणजेच तेलकट राहतो काय करू? (Oily Skin Remedy At Home Oily Skin Remedy)
मित्रांनो आता हा प्रश्न त्या प्रत्येक मुलगा असो की मुलगी स्त्री असो का पुरुष यांना पडत असेलच, ज्यांची स्किन हे ऑयली म्हणजेच तेलगट असेल.
Oily Skin Remedy At Home Oily Skin Remedy
आपण चेहऱ्यावरती काही जरी लावले तर थोड्या वेळानंतर आपल्या चेहरा हा ऑयली दिसायला सुरुवात होते.
आणि आपण जर थोडे उन्हातून आलो असेल तर साहजिकच आहे तुम्हाला माहितीच असणार की चेहरा काळवंडतो म्हणजे चेहरा तेलगत दिसत व समोरच्या व्यक्तींना सरळ दिसून येते की आपला चेहरावरची स्किन ही ओली झाली आहे.
मग आता आपण हे ऑयली त्वचा व्यवस्थित करण्यासाठी दवाखान्यामध्ये हजारो रुपये खर्च करतो किंवा कोणाचीही राय घेऊन आपण महागडी क्रीम्स किंवा कॉस्मेटिक चा वापर करतो.
Oily Face Remedy
ज्याच्याने काही काळापर्यंत आपल्याला त्याचा फरक तर दिसतो परंतु जसेच ते क्रीम आपण बंद करतो तर नंतर आणखीन आपली स्किन तेळगत पडायला सुरुवात होते.
तर याच्यावरती आपण कसा समाधान मिळवायचा, हे आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणार आहोत.
मित्रांनो आज तुम्हाला आम्ही ऑइल स्किन वरती असा एक जबरदस्त उपाय देणार आहोत त्याची कल्पनाही तुम्ही करू शकणार नाही, आणि याचे रिझल्ट तुम्हाला दिसून येतील विशेषतः उपाय एकदम नैसर्गिक असल्यामुळे याचा तुमच्या चेहऱ्यावरती कसलाही साईड इफेक्ट दिसणार नाही
तर चला मग जाणून घेऊ उपाय काय करता येईल ते
Oily Skin Remedy For Men
१. पहा मित्रांनो जेव्हा पण आपल्याला चेहरा साफ करायचा असेल तर अजिबात हाताचा वापर करायचा नाही म्हणूनच आपले हात चेहऱ्यावरती स्पर्श करायचा नाही साफ करत असताना कुठलाही आपण चांगला स्वच्छ कपड्याचा वापर करावा.
आता जो उपाय सांगणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य पहा.
१. मुलतानी माती (एक चमचा)
२. लिंबू चे रस (किमान १० थेंब)
एक चमचा मुलतानी माती घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला किमान दहा थेंब लिंबाच्या रसला मिक्स करून चांगला एक लेप बनवायचा आहे त्यामध्ये आपण थोडासा पाणी किंवा गुलाब जल सुद्धा वापरू शकतो.
Oily Skin Treatment
आता हा जो लेप तयार झाला आहे त्याला आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे, ज्या पद्धतीने आपण फेस पॅक लावतो त्या पद्धतीने आपल्याला ती लावायचा आहे.
आणि लावल्यानंतर आपल्याला किमान १० ते १५ मिनिट हे तसेच राहू द्यायचा आहे त्याच्यानंतरन स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे.
आणि तुम्हाला जर जमत असेल तर रोज एक लिंबू चे रस पाण्यामध्ये टाकून प्यायचं आहे आणि दिवसातून एक सेफ खायचं आहे.
Oily Skin Treatment In Hindi
हे तुमच्या चेहऱ्यावरच्या स्किन साठी खूप उपयुक्त असते, मित्रांनो हा उपाय जर तुम्ही रोज करायला सुरुवात केली तर तुमची स्कीन हे एकदम व्यवस्थित होईल.
हळू-हळू तुम्हाला ऑइल स्किन पासून सुटका मिळेल व तुमचे स्किन ही सुंदर आणि ताजे टवटवीत होईल.
तर माहिती महत्त्वाची वाटली असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि आपल्या या वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
टिप्पणी पोस्ट करा