मित्रांनो तुम्ही पण आता आळशी झाला आहात का? How to Remove Laziness from Body and Mind मग आता करा हे उपाय.
मित्रांनो तुमचे पण अंग सुस्त झाले का?, कुठलेही काम करत असताना तुम्हाला झोप येते, किंवा कुठले काम करणे टाळत आहात. तर मित्रांनो ह्याला आपण आळस आला आहे असं सुद्धा म्हणू शकतो.
माणसाने दररोज किती पाणी प्यावे आजच माहीत करा नाहीतर 😱
केळी च्या सालीवर काळे डाग असल्यास केळी खावी का?
कसलाही कोंडा असेल फक्त हे करून बगा.
How to remove laziness while studying
माणसाच्या अंगामध्ये जर आळस आला असेल तर याचे परिणाम तर सर्वांना माहीत आहे, आणि अशा मध्ये माणसाच्या अंगामध्ये आळस हे दिवसेंदिवस वाढतच चाले आहेत.
आणि आळस असल्यामुळे माणसाला कुठल्याही कामांमध्ये मन लागत नाही किंवा काम तर खूप करावे वाटते परंतु कुठलेही काम हातात घेताच लगेच त्यांना ते काम मनातून करू वाटत नाही व ते काम करण्यास टाळतात.
प्रत्येक काम हे आज उद्या वर ढकलून देतात तर मित्रांनो हे एक आळशीचे कारण असते आळस असणाऱ्या माणसाला अजिबातच कुठल्या कामांमध्ये मन लागत नाही.
आणि याच्या वरती उपाय करायचा तरी काय असा त्यांना खूप प्रश्न पडलेला असतो.
आजच्या या पोस्टमध्ये आज आळस वरती असा एक उपाय सांगणार आहोत मित्रांनो याचा उपयोग तर करून पहा तुम्हाला नक्कीच याचातून समाधान मिळेल व तुम्हाला आळस कधीच होणार नाही.
How To Remove Laziness In Morning
तुम्ही तुमचे कोणताही काम असो ते पूर्ण ऊर्जावान शरीराने करू शकता आणि हे काम करत असताना तुम्हाला कसल्याही प्रकारचे झोप किंवा कटकट वाटणार नाही.
आता मित्रांनो यामध्ये आळस सुद्धा दोन प्रकारचे असतात
आळस चे दोन प्रकार
१. शरीराचे आळस
२. मनाचे आळस
१. शरीराचे आळस :-
शरीरामध्ये एकदम सुस्त पडला असेल किंवा शरीर हे तुमचे एकदम थंड पडल्यासारखे वाटत असेल तर तुमच्या शरीरामध्ये विटामिन सी ची कमी पडलेली आहे.
उपाय काय करायचा?
तर मित्रांनो यासाठी तुम्हाला रोज एक ग्लास संत्र्याच्या ज्यूस प्यायचा आहे त्याच्यामध्ये कसलाही मीठ किंवा कुठल्याही पदार्थाचा वापर करायचा नाही.
How to stop being lazy and depressed
संत्रा मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये आळस येते त्यावेळेला शरीरामध्ये विटामिन सी ची खूप कमी असते त्याच्यामुळे विटामिन सी भरून काढण्यासाठी हे उपयुक्त आहे त्याच्यासाठी याचा रस दररोज एक ग्लास प्यावा.
२. मनाचे आळस :-
आता मनाचे आळस जर घालवायचे असेल तर आपल्याला एका नियमाचे पालन करावे लागेल, कुठल्याही काम करण्याच्या अगोदर आपल्याला किमान पाच सेकंद कामाच्या अगोदर आपल्याला थोडी बहुत एक्सरसाइज करायची आहे म्हणजे आपण तिथे अनुलोम विलोम करू शकतात त्याच्यामुळे आपले माईंड हे फ्रेश होऊन आपल्या मनाला शांती मिळेल व जे काम आपण करणार आहेत त्याच्यामध्ये आपले लक्ष केंद्रित होईल.
मित्रांनो इतका असरदार आहे तुम्ही याचा उपयोग नक्कीच करून पहा.
How to remove laziness from body and mind
मित्रांनो वरी सांगितलेले उपाय हे जरी दिसायला तुम्हाला छोटे वाटत असतील तर याचा तुमच्या शरीरावरती खूप मोठा प्रभाव पडू शकतो तर हे तुमच्या शरीरामध्ये आळस जर आला असेल तर तुम्ही नक्कीच याचा उपयोग करून पहा.
आणि हो ही माहिती जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या helthwalla.in या वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
टिप्पणी पोस्ट करा