हो हेच ते १० कारण ज्या मुळे आपल्या शरीरात वाढते भरपूर प्रमाणात कफ | Kuf Honyache Karne Konti

 Cough Home Remedies In Marathi

    हो हेच ते १० कारण ज्या मुळे आपल्या शरीरात वाढते भरपूर प्रमाणात कफ Kuf Honyache Karne Konti 

Kuf Honyache Karne Konti

मित्रांनो कफ वाढण्याचे प्रमाण सध्याला दिसून येत आहे, थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये कफ जमा तर होते परंतु काही लोकांना कफ हे सतत जमा व्हायला लागते त्याच्या मागचा कारण काय आहे? 

Cough Home Remedies In Pregnancy

मित्रांनो सतत वातावरणात होणारा बदल त्यासोबत खान पानात सुद्धा बदलावामुळे आपल्या शरीराला विविध प्रकाराचे आजार दिसून येत आहे. 

आणि वातावरणामध्ये कधी अचानक थंडी किंवा गर्मी असा दिसून येत असल्यामुळे आपल्या शहरांमध्ये पित्त प्रकृती व कफ प्रकृती सुद्धा वाढते. 

कच्चा कांदा खाण्याचे फायदे ऐकून आज पासुनच कांदा खायला चालु कराल 

मित्रांनो का तुमची पण स्किन ही ड्राय झाली आहे? मग करा हे सोप्पा उपाय

केळी च्या सालीवर काळे डाग असल्यास केळी खावी का? 

तर मित्रांनो कफ कमी होण्यासाठी आपण बरेसे उपाय आपल्या या वेबसाईटच्या माध्यमातून दिला आहे परंतु उपाय तर खूप आहेत परंतु कफ होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी. 

Cough Home Remedies For Kids In Marathi

तर आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दहा असे कारणे सांगणार आहोत ज्याने कफ हे शरीरात वाढते तर या कारणावरती तुम्ही जर नियंत्रण आणला तर नक्कीच तुम्हाला कफ कधीच होणार नाही किंवा झाले तरी ते नियंत्रित राहील तर त्यासाठी ही माहिती नक्कीच वाचा. 

कफ वाढण्याची कारणे कोणती?

  • जेवणामध्ये गोड आणि आंबट पदार्थाचा समावेश असणे 
  • शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम न करणे 
  • दिवसांमध्ये झोप खूप होणे 
  • जेवणामध्ये/आहारामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असणे 
  • दूध दही तूप व मीठ यांचा जास्त प्रमाणात खाण्यात उपयोग करणे 
  • जास्त पिकलेले फळ खाणे सुद्धा याचे कारण असू  शकतात 
  • गहू किंवा मैद्याचा अति जास्त वापर करणे 
  • मुंसहरी म्हणजे ज्याच्यामध्ये माशाचे जास्त सेवन करणे 
  • थंड पाणी किंवा थंड पदार्थाचा अति सेवन करणे 
  • आणि आळस 

Cough Home Remedies In Hindi

तर मित्रांनो हे साधारण 10 कारणे असू शकतात जे की तुमच्या शरीरामध्ये कफ वाढतो. 

दरिया दो दहा गोष्टी वरती नियंत्रण केला तर नक्कीच तुमची कफ वाढत नाही व तुमच्या शरीर तंदुरुस्त राहील व यांचा तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे दिसून येतील 

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि आपल्या helthwalla.in या वेबसाईटला नक्कीच फॉलो फॉलो करून ठेवा.

!! धन्यवाद !!



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense