Viral Infection Symptoms In Marathi मित्रांनो फक्त तुम्हाला ३ वेळेस हे धूर घ्यायचा आहे याच्यामुळे तुमच्या नाकाचे वाढलेले हाड, सततची येणारी सर्दी, एलर्जी, खोकला, व नेहमी डोकेदुखी यासारख्या कारण पासून तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.
हो मित्रांनो अगदी खरे आहे फक्त धुरामुळे तुमचे इतके सारे जे छोटे छोटे आजार आहेत ज्याने आपण खूप त्रासलेले असतो तर हा उपाय त्याच्यावरती एकदम असरदार ठरणार आहे.
ह्या उपायासाठी लागणारे साहित्य हे सहजरित्या तुमच्या घरांमध्ये किंवा आजूबाच्या परिसरामध्ये उपलब्ध असतात
तर चला पाहू उपाय कसा करायचा आहे?
तर मित्रांनो या उपायासाठी लागणार आहे गुळवेल काही जण याला अमृतवेल असे सुद्धा म्हणतात.
आपल्या सर्वांना तर माहित आहे गुळवेलचा उपयोग हा काढा बनण्यासाठी होतो व इम्युनिटी सिस्टम साठी किंवा व्हायरल इन्फेक्शन झाला असेल सर्दी खोकला झाला असेल तर याच्यामध्ये याचा काढा सुद्धा करून पिला जातो.
परंतु याचा उपाय आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तरी पोस्ट काळजीपूर्वक वाचा.
तर गुळवे या वेळीचा एक वाळलेला तुकडा आपल्याला घ्यायचा आहे, व त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचा आहे, त्यानंतर एक लोखंडी तवा घेऊन त्याला गॅस वरती गरम करायला ठेवायचा आहे त्याच्यावरती हे गुळवेलचे तुकडे ठेवून द्यायचे आहेत.
आता जेव्हा या गुळवेल भाजायला लागेल त्या तुकड्यांचा धूर निघायला लागेल तेव्हा आपल्याला तो तवा साईडला काढून घ्यायचा आहे आणि आपण वाफ ज्या पद्धतीने घेतो सेम त्याच प्रकारे हा धूर घ्यायचा आहे.
वाफ किती वेळ घ्यावी?
मित्रांनो साधारणतः आपल्याला वाफ ही एक ते दीड मिनिटापर्यंत घ्यायची आहे.
आणि हा उपाय आपल्याला सलग ३ दिवसांपर्यंत करायचा आहे.
आणि हा उपाय तुम्ही दिवसातून केव्हाही करू शकता याला कुठलाही टाईम फिक्स नाही, तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही ह्या उपाय करू शकता.
असे केल्याने तुम्हाला जी एलर्जी होत आहे किंवा एलर्जी मुळे सतत सर्दी होणे किंवा खोकला लागणे यासारख्या समस्या पासून तुम्हाला आराम मिळेल.
तर मित्रांनो तुमच्या मित्र परिवारामध्ये कुणाला आजारी हा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्यालाही पोस्ट शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या helthwalla.in या वेबसाईटला नक्की फॉलो करून ठेवा.
टिप्पणी पोस्ट करा