मुतखडा हा किती भयानक असतो हे त्या लोकांना विचारा ज्यांना याचा त्रास होतो.
आणि अशा स्थिती मध्ये आपण विचारात पडतो की मुतखड्यावर घरगूती उपाय काय (Mutkhada Upay in Marathi) ज्या लोकांना मुतखडा झालेला आहे.
त्यांचा कुठल्याही कामांमध्ये मन लागत नाही आणि याचा त्रास जर सुरु झाला तर इतके वेदना व्हायला लागतात की ते अक्षरशः रडायला सुद्धा लागतात.
आता या सर्व प्रकार पाहून तुम्हाला समजलेच असेल की हा किती भयानक असू शकतो, तर आज यासाठी आम्ही तुम्हाला एक असा असरदार उपाय सांगणार आहोत की तुम्ही याचा उपयोग करून स्वतः पहा.
मुतखड्यावर घरगूती उपाय सांगा
आणि याची विशेषतः ही आहे की हे सर्व साहित्य तुम्हाला सहजरीत्या तुमच्या आजू बाजूला उपलब्ध असते तर हे नक्कीच तुम्हाला करून पाहिला पाहिजे.
तर मित्रांनो मूत्रपिंडामध्ये किंवा मूत्रवाहिनीमध्ये खडे तयार होणे हा सर्वसामान्य प्रकार आहे. हेखडे यूरिक ऑसिड, फॉस्फरस, कॅल्शियम आणि ऑझालीक Acid यांचे असतात.
ते सूक्ष्म, बारीक वाळू सारखे किंवा अंड्या एवढ्या आकाराचे असू शकतात. मूत्रामध्ये वरील पदार्थांचे प्रमाण जास्त झाले तर खडे तयार होतात. मध्यम वयोगटामध्ये आणि सियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
आता हा मुतखडा झालेला आहे की नाही हे आपण कशा पद्धतीने माहित करून घेऊ शकतो.
मुतखडा लक्षणे व उपाय in Marathi
मुतखड्याची लक्षणे
मूत्रवाहिनीतून मूत्राशयात खडे खाली सरकत जाताना अतिशय वेदना होतात. आधी कंबरेमध्ये आणि नंतर जांघेमध्ये वेदना होतात. सारखी लघवीला जाण्याची इच्छा होते.
परंतु लघवी थोडी होते. मळमळ, उलटी, घाम येणे, थंडी वाजणे, बेशुध्द पडणे अशी लक्षणे दिसतात. कधी कधी लघवीवाटे रक्त सुध्दा जाते. काही मोठे खडे मूत्रपिंडामध्ये काहीही त्रास न देता राहतात.
सर्वसाधारण चयापचयामध्ये बिघाड झाला तर मूतखडे होतात. खूप घाम येण्याने किंवा पाणी कमी पिण्याच्या सवयीमुळे मूत्रामध्ये क्षाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे खडे तयार होतात.
बैठ्या कामामुळे क्षारांचे प्रमाण आणखी वाढते. अयोग्य आहार, ॲसिड निर्माण करणारे पदार्थ जास्त खाणे, साखर-मैद्याचे पदार्थ खाणे, मांसाहार, चहा, कॉफी, तिखट, मसालेदार पदार्थ जास्त खाणे,अ जीवनसत्त्वाचा अभाव, ड जीवनसत्त्व जास्त प्रमाणात घेणे ही मूतखडा होण्याची कारणे आहेत.
आता वरील सर्व माहित ही खुप महत्त्वाची आहे आता हे सर्व माहिती तर झाली खाली पाहणार आहोत आपण याचा उपाय कसा करू शकतो त्यासाठी माहिती पूर्ण काळजीपूर्वक वाचा.
उपाया साठी लागणारे साहित्य
१. खाऊ चे पान
२. लाजाळू/लाजवंती ची मूळ
मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला एक खाऊचे पान घ्यायचं आहे हे पान आपल्याला कुठलाही पान चालतो कलकत्ता असेल किंवा कुठलाही असेल तरी चालतो.
त्यानंतर नात्याला स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचं आहे, त्या नंतर आता या पानावरती आपल्याला एक लाजवंती किंवा लाजाळू या झाडाचा छोटासा मुळीचा तुकडा ठेवायचा आहे.
ज्याप्रमाणे आपण पाणवर्ती का ठेवतो तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला तीन मुलीचा तुकडा घ्यायचा आहे.
आता हेच उपाय आहे आपल्याला सकाळी उपाशा पोटी उठल्यानंतर ना याला जाऊन खायचं आहे, या पानाचा रस आपल्याला घेऊन घ्यायचं आहे आणि चौथा टाकून दिला तरी चालतो.
आणि हे खाल्ल्यानंतर ना आपल्याला सलग अर्धा तास ते एक तासापर्यंत काही खायचं नाही आणि हे उपाय आपल्याला तीन ते चार दिवसांपर्यंत करायचं आहे.
त्यानंतर ना तुमचा मुतखडा हा पूर्णपणे निघून जाईल, तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे.
जर तुमच्या कुठल्याही मित्र परिवारामध्ये कोणाला याचा त्रास होत असेल तर नक्कीच ही पोस्ट त्याला शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या या helthwalla.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करत रहा.
टिप्पणी पोस्ट करा