ऊ वर उपाय एका दिवसात होतील गायब | Hair Lice Solution
Uva Var Gharguti Upay : बऱ्याच वेळेला आपण पाहिला असाल मोठ्या लोकांच्या डोक्यामध्ये ऊ झालेले तर दिसून येतात (Hair Lice Solution) पन हल्ली लहान मुल व मुलींच्या डोक्यामध्ये सुद्धा ऊ झालेल्या दिसून येतात.
एखाद्याच्या डोक्यामध्ये पहिल्यापासूनच जर ऊ झालेले असतील आणि आपण त्याच्या संपर्कात आल्यानंतर ना त्याचा समस्या आपल्याला सुद्धा होऊ शकतात.
ह्या समस्येचे निवारण करण्यासाठी आपण मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन काही औषधे घेतो, आणि ते औषधाचा उपयोग केल्याने आपल्या डोक्यामधील ऊ तर मरतात.
मित्रांनो ऊ तर तिथे मेलेली दिसतात परंतु जर ऊ त्या केमिकलने मरत असतील तर त्याच्यात नक्कीच केमिकल चा वापर केला गेला असेल.
आणि या केमिकलचा दुष्परिणाम हे तुमच्या केसावरती सुद्धा होण्याची शक्यता असते, तर मित्रांनो आपण याच्यावरती काही नॅचरल पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने याचा वरती उपाय करू शकतो का.
नक्कीच तर मित्रांनो या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असा एक घरगुती उपाय जो की तुम्हाला याच्यापासून सुटका मिळवून देईल आणि याचे कसलेही साईड इफेक्ट तुम्हाला झालेली दिसून येणार नाही तर हा उपाय नक्कीच करून पहा.
उपाय कसा करायचा?
तर मित्रांनो या साठी आपल्याला लागणार आहे
१. कडू लिंबाचे पण
२. पाणी
सर्वप्रथम आपल्याला काही लिंबा कडुलिंबाचे पान घ्यायचं आहे त्यानंतर किमान एक लिटर पाणी घ्यायचं आहे, आता या पाण्यामध्ये हे पत्ते टाकून चांगल्या पद्धतीने आपल्याला उकळून घ्यायचं.
हे पाणी आपल्याला इतके उकळवायचे आहेत की याचे प्रमाण हे अर्धे झाले पाहिजेत.
आता हा जो तयार झालेले पाणी आहे याला चांगल्या पद्धतीने गाळून एका स्प्रे वाल्या बाटल्या मध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे.
आणि आता जेव्हा पण आपण आंघोळ करण्यासाठी जाणार आहोत त्या अगोदर किमान 15 ते 20 मिनिटे अगोदर आपल्याला याचा स्प्रे डोक्यावरती करायचा आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला डोक्याला भिजवून घ्यायचा आहे.
कडूलिंबाच्या पानांमध्ये जो कडूपणा असतो व त्याचा जो कडू वास असतो याच्यामुळे आपल्या डोक्यावरती झालेल्या ओवा या एका ठिकाणी थांबणार नाही ते तिथून एक तर नष्ट होतील नाहीतर निघून जातील.
व जे नंतर न उभा तयार होणार आहेत ते संपूर्णपणे नष्ट होऊन जातील, तर मित्रांनो हा इतका सोपा आपल्या घरच्या घरी करता येणारा उपाय आहे याचा उपयोग नक्कीच करून पहा.
आणि माहिती जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्र परिवारात शेअर करायला विसरू नका आणि या वेबसाईटला नक्कीच फोन करून ठेवा.
टिप्पणी पोस्ट करा