फक्त २ पान आणि पित्ताच्या गोळी पासुन मुक्ती १ मिनिटात पोट एकदम साफ | Pitta Var Ayurvedic Upay In Marathi

 फक्त २ पान पित्ताच्या गोळी पासुन कायमची मुक्ति आणि सकाळी १ मिनिटात पोट एकदम साफ होईल असा चमत्कारी उपाय. Pitta Var Ayurvedic Upay In Marathi

Pitta Var Ayurvedic Upay In Marathi

हो मित्रांनो हे अगदी खरे आहे की फक्त 2 पान असे वापरा आणि रिझल्ट पहा पित्ताच्या गोळीपासून कायमची मुक्ती देतात अतिशय उपयुक्त असा निसगार्चा चमत्कार असणारा उपाय सर्वाना करता येतो. 

आपल्या जर मळमळ होत असेल, डोकेदुखी, किंवा उलटी होणे, व आंबट पाणी येणे यासारखे लक्षण दिसून आल्यानंतर आपल्याला सहजरित्या कळून जाते की आपल्याला आता पित्त झालेला आहे. 

आता हे कळाल्यानंतर आपण लगेचच मेडिकल स्टोर किंवा दवाखान्यात जाऊन केमिकल युक्त गोळ्या घेतो आणि हे गोळ्या खाल्ल्यानंतर आपल्याला काही वेळ आराम तर वाटतो परंतु, काही दिवसांनी परत याचा त्रास जाणवायला सुरू होते. 

त्यासोबतच आपल्या सर्वांना माहिती आहे की केमिकल युक्त गोळ्या खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा त्याचे भविष्यामध्ये साईड इफेक्ट होऊ शकतात. 

त्यासाठी मित्रांनो पित्ताचा त्रास होत असेल तर त्याचे आपण आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचा घरच्या घरी उपचार करू शकतो व त्याच्याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. 

तर तेच आज या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पोस्ट ही काळजीपूर्वक वाचा आणि याचा नक्कीच उपयोग करून पहा, १००% तुम्हाला यांचे Result दिसुन येईल.

त्या अगोदर हे जाणून घ्या हा उपाय केल्याने तुम्हाला कुठले-कुठले फायदे होऊ शकतात.

१. पित्ताची किंवा ऍसिडिटीचा त्रास नष्ट होईल 

२. सतत होणारी सर्दी किंवा खोकला नष्ट होईल 

३. सकाळी अगदी १ मिनिटांमध्ये तुमचे पोट साफ होईल

४. या उपायाने पित्ताने होणारे सर्वच आजार हे बरे होईल           सुरुवात होतात. 

उपायासाठी लागणारे साहित्य 

१. बोरा ची पाने 

२. मध 

उपाय खूप सोपा आहे मित्रांनो तर सर्वप्रथम आपल्याला बोराच्या झाडांचे पानांना मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचा आहे त्यानंतर पानांना पुसून घ्यायचं आहे, आता जे आपण मध घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचा आहे.

आपण हे उपाय एकाच वेळेस करू शकतो हा जो आयुर्वेदिक उपाय बनवणार आहोत हा सलग पंधरा दिवस पर्यंत राहू शकतो त्यामुळे आपण एकदाच केलं तरी चालेल. 

आता याचा वापर करायचा कसा? 

तर मित्रांनो हे चवीला गोड लागते त्यामुळे याला खाण्यासाठी काही प्रॉब्लेम होणार नाही. 

तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना १ पान आणि वय जर जास्त असेल तर आपण हे दोन-तीन खाऊ शकतो. 

हे पान कधी खायचे? 

मित्रांनो हे पण आपण सकाळी उपाशा पोटी खाऊ शकतो किंवा जेवण झाल्याच्या अर्धा ते एक तासानंतर सुद्धा खाऊ शकतो. 

हा उपाय केल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे काही खायचं नाही किंवा पाणी सुद्धा प्यायचं नाही. 

मित्रांनो हा उपाय करून पहा दिसायला खूप तरी सोपा असला तरी हा 100% गुणकारी असणारी औषधी आहे. 

उपाय जर आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि helthwalla.in या वेबसाईटला नक्की फॉलो करून ठेवा.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Google Adsense