About Us


Helthwalla.in 


 नमस्कार.

मित्रानो. 

आपल्या सर्वांच स्वागत आहे आपल्या Helthwalla.in या वेबसाईट वर, या वेबसाईट ला बनवण्याचे कारण असे आहे कि याच्य माध्यमातून आपण  नवीन आयुर्वेदीक नुसखा व आयर्वेदीक माहीती पहाणार आहोत.

सध्याच्या परीस्थीती मध्ये आपण पहात आहोत की आपले खानपाण व दैनदिन जिवनात बाहेर चे खान पाणामुळे आपल्याला आणेक विविध प्रकाराचे आजारांना सामोरे जावावे लागत आहे, त्या साठी आपल्याला आपल्या आरोग्याचे ध्यान व त्यासाठी आयुर्वेदीक गोष्टी चा वापर करुण याचे समाधान केले जाऊ शकतो 

आता सध्याला च्या काळात केस गळती, वजन वाढणे, वजन कमी होणे , या सारख्या अनेक विविध प्रकारचे आजार आता कॉमन झाले आहेत यात सर्वात कॉमन समजले जाणारे आजार म्हणजे BP, आणि Surge हे आता सर्वाना होणार आजार आहे याचे कारण आणि यावर करता येणारे प्रतिबंध आपण दुसऱ्या पोस्ट मध्ये बगणारच आहोत,

त्या मुळे आज आपण


                                                                                                                        आपला

                                                                                                                    Helthwalla.in 









 

Post a Comment